{
  "village_code": "272700110348480000",
  "village_name": "येल्डा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:55:36Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार कावेरीबाई बळीराम चामनर रा. येल्डा ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी अर्ज , देवून कळविले आहे की मौजे येल्डा येथील स.न. 35 मध्ये त्यांचे मालकीचे जमीन क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी क्षेत्रावर 1 स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेणेबाबत नोटरीकृत शपथपत्र व बोअरवेल घेतल्याची पावती सादर करून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 वर घेणे बाबत विनंती केली आहे. त्यावरून नोंद घेतली करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुलदीपकुमार विनितकुमार कदम"
}
