{
  "village_code": "272700110348510000",
  "village_name": "साकुड",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2743,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:39Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था म अंबाजोगाई मार्फत नागनाथ वैजनाथ शेप\nगहाणखत लिहुन देणार : कदिर शे.अफजल रा. साकुड यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7671-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कदिर शे.अफजल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल अप्पासाहेब सोळूंके"
}
