{
  "village_code": "272700110348550000",
  "village_name": "चनई",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:35:57Z",
  "surveys": [
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार योगेश सुभाषराव कुलकर्णी रा.चनई यांनी अर्ज दिला की;मौजे चनई येथील गट क्रमांक 236 मध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी.करिता अर्ज,शपथपत्र व जाहीरनामा पंचनामा यावरून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियांका भारत कदम"
}
