{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "173/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- इतर फेरफार\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nअर्जदार रंजना राजेश्वर जोशी रा. अंबाजोगाई यांनी अर्ज सादर करून त्यांची आई मीना माणिकराव कुलकर्णी यांचे नावे मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 173/1 मध्ये लिहुन देणार:- प्रकाश तुकाराम जिरे रा. अंबाजोगाई (रुरल) यांचेकडून दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4131 दिनांक 16/11/2010 रक्कम रुपये 276000 मध्ये खरेदी घेतलेल्या 153 चौ.मी. प्लॉट क्र 48 ची नोंद हस्तलिखित 7/12 वर हस्तलिखित फेरफार क्र 16866 नुसार झालेली असुन सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर नसल्यामुळे अर्जा सोबत हस्तलिखित 7/12, हस्तलिखित फेरफार क्र 16866 दि.03/12/2010 ची प्रत, सोबत देऊन सदर प्लॉट ची नोंद हस्तलिखित 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 वर घेणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार नोंद घेतली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
