{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "86/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- इतर फेरफार\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nश्री भिकाजी भगवान अंबेगावकर यांनी अर्ज दिला की, त्यांना मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 86/ब मध्ये श्रीनगर सहकारी भाडेकरू गृह निर्माण संस्था म.अंबाजोगाई यांचेकडील मालकी प्रमाणपत्र 25 दि.29/05/1982 व नुसार संस्थेतील भूखंड क्र 25 क्षेत्र 0.0241.63 हे.आर.चौ.मी. चे मालकी प्रमाणपत्र दिले होते.\nसहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडील नोंदणी रद्द झाल्याचे पत्र /आदेश जा. क्र.375 / सनिअ /प्रशासन/अवसायन/नोंदणी रद्द सन 2016 दि 31/03/2016 नुसार सदरील संस्थेची नोंदणी रद्द झाल्याचे कळविण्यात आले आहे. तरी सदरील भूखंड क्र 25 क्षेत्र 0.0241.63 चौ.मी. क्षेत्राची 7/12 वर नोंद घेण्यात घेणे करिता अर्ज, मालकी प्रमाणपत्र सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडीलपत्र /आदेश वरून मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील स.न. 86/ब मध्ये संस्थेचे 0.0241.63 हे.आर.चौ.मी. क्षेत्र कमी करून श्री भिकाजी भगवान अंबेगावकर यांचे नावे नोंद घेतली.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
