{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- इतर फेरफार\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nअर्जदार वर्षा रामराव दराडे व गोदावरीबाई शेषराव बडे यांनी अर्ज देवून मौजे अंबाजोगाई येथील स.न.290 मध्ये लिहून देणार –रत्नाकर रंगनाथराव पाठक यांचे कडून खरेदी दस्त क्रमांक 2281 दिनांक 09/08/1995 प्रमाणे घेतलेल्या क्षेत्राची नोंद मुळ हस्तलिखित 7/12 वर फेरफार क्र 6297 नुसार झाली असून त्यांनी सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर करून मिळणे बाबत विनंती केली आहे. त्यावरून नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
