{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "467/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- इतर फेरफार\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nअर्जदार फुलचंद पांडुरंग भगत , रा. अंबाजोगाई यांनी अर्ज सादर करून लिहुन देणार:- भाग्यश्री सुदर्शन गिरी रा. अंबाजोगाई (रुरल) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 467/अ/1, दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3159 दिनांक 05/06/2003 रक्कम रुपये 75000 मध्ये खरेदी घेतलेल्या 187.50 चौ.मी. क्षेत्राची नोंद हस्तलिखित 7/12 वर हस्तलिखित फेरफार क्र 17890 नुसार झालेली असुन सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर नसल्यामुळे अर्जा सोबत हस्तलिखित 7/12, हस्तलिखित फेरफार क्र 17890 दि.10/06/2011 ची प्रत, सोबत देऊन सदर प्लॉट ची नोंद हस्तलिखित 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 वर घेणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार नोंद घेतली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
