{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "271/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार :- ओम अंकुश लोंढाळ रा. अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे; अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील आपल्या मालकी व ताब्यातील सर्वे नं./गट नं.271/1 मध्ये एक विहीर स्वतंत्र अंकुश व वैजयंता प्रत्येकी आठ आणे अशी नोंद घेण्यात आलेली आहे सदरील विहीर मा दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर अंबाजोगाई यांचेकडील रे.दि.दावा नं 272/2017 दि 16/10/2017 चे समज पत्रान्वये सदरील विहीर ओम अंकुश लोंढाळ यांना वाटून आली आहे त्यानुसार सदरील विहिरीची सामाईक नोंद कमी करून स्वतंत्र नोंद लाऊन द्यावी अशी विनंती केली आहे त्यानुसार नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
