{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 44539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "346/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nश्री विश्वनाथ ग्यानबा देशमुख यांनी अर्ज दिला की, त्यांना मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 346/1 मध्ये रामानंद गृ.नि.सं.म.अंबाजोगाई तर्फे चेअरमन दत्तात्रय रामराव मुंडे 2. सचिव सुर्यकांत देविदासराव मोहरीर यांचेकडून संस्थेचे दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 665 दिनांक 08/03/2000 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन प्लॉट क्र 15 घर क्र. 9-1006 मालकी हक्क दिला त्याचे मालकी प्रमाणपत्र जा. क्रमांक –र.नं.BHR/HSG/144/1973 दिनांक 15/10/1973 नुसार संस्थेतील प्लॉट क्र.15 (1) क्षेत्र 0.0130.11 हे.आर.चौ.मी. चे मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले होते.\nसहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडील नोंदणी रद्द झाल्याचे पत्र /आदेश जा.क्र. 506 सनिअं/वि-2/रामानंद गृह .अर्ज /2026 नुसार सदरील संस्थेची नोंदणी रद्द झाल्याचे कळविण्यात आले आहे. तरी सदरील प्लॉट चे क्षेत्राची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता अर्ज संस्थेचे मालकी प्रमाणपत्र, नगर परिषद आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील मालमत्ता क्रमांक 10/261 ,सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडीलपत्र /आदेश, ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 665 वरून मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील स.न. 346/1 मध्ये संस्थेचे 0.0130.11 हे.आर.चौ.मी. क्षेत्र कमी करून श्री विश्वनाथ ग्यानबा देशमुख यांचे नावे नोंद घेतली.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
