{
  "village_code": "272700110348570002",
  "village_name": "शेपवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 35716,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:00:30Z",
  "surveys": [
    "75/5",
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ,अंबाजोगाई\nआदेश क्रमांक : वादपुर्ण दा.न.26/202६\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर )न्यायलय , अंबाजोगाई वादपुर्ण दा.न.26/202६\nआदेश दिनांक : 12/09/2026\nवादी:- नरसिंग रंगनाथ पानखडे\nविरुद्ध\n1) रंगनाथ निवृत्ती पानखडे 2) मोहरबाई रंगनाथ पानखडे 3) रोहिणी अमोल साखरे (रोहिणी रंगनाथ पानखडे)\nदावा :- कलम १८(१) विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ अन्वये व वाटणी करून स्वतंत्र ताबा मिळणे बाबत.\nगाव :- शेपवाडी\nसर्व्हे क्रमांक :- 86/1\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 1263\nनाव : [रंगनाथ निवृत्ती पानखडे क्षेत्र : 0.0650 आकरणी : 0.08 ] प्रतिवादी न.1\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 73276\nनाव : नरसिंग रंगनाथ पानखडे क्षेत्र : 0.0650 आकरणी : 0.09 )वादी)\nसर्व्हे क्रमांक :- 75/5\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 1263\nनाव : [रंगनाथ निवृत्ती पानखडे क्षेत्र : 0.4100 आकरणी : 1.26 आणे : 5 पै : 4.00 ]\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 73276\nनाव : नरसिंग रंगनाथ पानखडे क्षेत्र : 0.4100 आकरणी : 1.27\nप्रतिवादी न.1 ,2,3, यांनी आपले हक्क वादी यांच्या हक्कात सोडलेले आहेत.\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर )न्यायलय , अंबाजोगाई वादपुर्ण दा.न.26/202६\nआदेश दिनांक : 12/09/2026 रोजी न्यायालयात झालेल्या समेटपत्राआधारे फेरफारला नोंद घेतली करिता सादर.",
  "talathi": "सिरसाट फुलचंद जनार्धन"
}
