{
  "village_code": "272700110348570002",
  "village_name": "शेपवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 35733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:00:30Z",
  "surveys": [
    "1/11",
    "1/12",
    "1/3/1",
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nआदेश क्रमांक 2025/नै.आ./कावि आदेश दिनक ०१/०५/2025\nमा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचा आदेश ज्या व्यक्तीनि 2023 चे अतिप्रदान दुबार अनुदानाची रक्कम शासनास परत केली नाही. वारंवार सूचना देवूनही शासन खाती परत भरणा केलेला नाही.अस्या सर्वे खातेदाराच्या 7/12 वर बोजा नोंद केल्यानंतर दिनांक २७/10/२०26 रोजी रुपये 18630.चा असलेला बोजा भरलेला आहे.करिता नोंद कमी करणेस्तव मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिरसाट फुलचंद जनार्धन"
}
