{
  "village_code": "272700110348570003",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 36109,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:53:51Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को आप बॅंक लि बीड शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : अशोक मदनराव ढगे रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7315-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक मदनराव ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णु शामराव गित्ते"
}
