{
  "village_code": "272700110348570003",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 36139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:48Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nअर्जदार शशिकला बालासाहेब मोरे यांनी आर्ज व सोबत दु नि अंबाजोगाई यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 3241 दि 12.10.2009 सादर करून कळवले आहे कि त्यांनी मौजे मोरेवाडी येथील सर्वे क्रमांक 85/2 मधील खरेदी देणार विकास विश्वंभर करंडे यांच्या कडून घर क्रमांक 47/2 क्षेत्र 139 चौमी खरेदी घेतले आहे तसेच आजरोजी गटातील सदरील क्षेत्र हे ललिताबाई विश्वंभर करंडे यांचे नावाने असून त्यांनी त्यांचे नाव कमी करून खरेदी खता नुसार खरेदी घेणारयाचे नावे नोंद करणेस नोंदणीकृत संमतीपत्र क्रमांक 1452 दि 26.02.26 या दस्ताने समती दिली आहे. करिता खरेदी खताची सत्यप्रत, संमतीपत्र व शपथपत्र सादर केलेवरून सातबारा वर असणारे 131 चौमी क्षेत्राचे हद्दीपावतो नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विष्णु शामराव गित्ते"
}
