{
  "village_code": "272700110348570003",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 36141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:48Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026अर्जदार हनुमंत निवृतीराव मोरे यांनी आर्ज व सोबत खालील तपशिलाच्या खरेदी खताच्या सत्यप्रती सादर करून मौजे मोरेवाडी येथील सर्वे क्रमांक 558/2 जुना व 85/2 नवीन मध्ये खरेदी खता नुसार नोंदी घेण्याची विनंती केली आहे.\nक्रमांक क्र 1) खरेदी घेणार हनुमंत निवृतीराव मोरे यांनी खरेदी देणार अनिल बाबुराव वाघाळकर व कचरुलाल हिरालाल सरडा यांचे कडून दस्त क्रमांक 3441 दि 10.09.2014 नुसार मालमत्ता क्रमांक 515/1 व 515/2 मधील एकून खुली जागा क्षेत्र 322 चौमी खरेदी घेतले आहे. खरेदी देणार यांनी सदरील क्षेत्र या पूर्वी दस्त क्रमांक 3041 दि 16.08.2010 नुसार रामेश्वर रतनलाल मंत्री व रामप्रसाद रतनलाल मंत्री यांचे कडून घेतले होते व त्यांनी या अगोदर विष्णू यशवंतराव कोरडे यांचे कडून दस्त क्रमांक 2471 दि 20.06.86 नुसार सर्वे क्रमंक 558/2 जुना ,प्लॉट 12 क्षेत्र 247 चौमी व दस्त क्रमांक 2470 दि 20.06.86 नुसार 75 चौमी असे एकून 322 चौमी घेतले होते. विष्णू यशवंतराव कोरडे यांनी सदरील क्षेत्र दस्त क्र 2742/84 नुसार 75 चौमी आणि दस्त क्र 2590/85 नुसार 247 चौमी असे गोविंद एकनाथराव खंदारे यांचे कडून घेतले होते व त्यांनी दस्त क्रमांक 1093 दि 13.03.81 नुसार सदर गटातील प्लॉट क्रमांक 12 क्षेत्र 322 चौमी मूळ मालक विष्णुदास किशनराव मोरे यांचे कडून घेतले आहे .\nक्रमांक 2) ) खरेदी घेणार गंगाबाई निवृत्ती मोरे यांनी खरेदी देणार कुसुमबाई तुळशीराम मस्के यांचे कडून खरेदी दस्त क्रमांक मंक 3720 दि 19.11.98 नुसार सर्वे क्र 558/2 मधील प्लॉट 11 क्षेत्र 300 चौमी खरेदी घेतले आहे. खरेदी देणार यांनी या पूर्वी सदरील क्षेत्र मूळ मालक विष्णुदास किशन मोरे यांचे कडून दस्त क्रमंक 3500 दि 5.12.80 नुसार प्लॉट क्रमंक 11 क्षेत्र 300 चौमी घेतले होते . गंगाबाई निवृत्ती मोरे ह्या मयत झालेने सदरील क्षेत्र मृतुपत्र आधारे मालमता फेर क्रमांक 445 नुसार हनुमंत निवृत्ती मोरे यांचे नावे झालेले आहे.\nआजरोजी सर्वे क्रमांक क्र 558/2 जुना व नवीन 85/2 मधील खातेदार विष्णुदास किशन मोरे हे मयत झालेने त्यांच्या ठिकाणी वारस फेर 35495 व हक्कसोड फेर 34290 नुसार आरून विष्णुदास मोरे, अशोक विष्णुदास मोरे व विलास विष्णुदास मोरे यांची नोंद झालेली आहे.\nकरिता अर्जदार यांचा आर्ज व सोबत वरील प्रमाणे खरेदी दस्ताच्या सत्यप्रती, मालमत्ता नोंदीचे चालू उतारे, फेरफार नक्कल आणि शपथपत्र सादर केले वरून आरून विष्णुदास मोरे, अशोक विष्णुदास मोरे व विलास विष्णुदास मोरे यांच्या हिस्स्यातील एकून 622 चौमी क्षेत्रात हनुमंत विष्णुदास मोरे यांच्या नावाची नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "विष्णु शामराव गित्ते"
}
