{
  "village_code": "272700110348570006",
  "village_name": "कुरणवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:33Z",
  "surveys": [
    "27/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार :- हर्षदा सोमेश कुंडगर रा. कुरणवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे; कुरणवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील सर्वे नं./गट नं.27/4 मध्ये पांडुरंग दत्तू कुंडगर, हर्षदा सोमेश कुंडगर, मंचक दत्तू कुंडगर यांनी एक (01) विहीर सामाईक घेतली असून त्यामध्ये इतर कोणाचाही,कसलाही हक्क व संबध नाही.असा अर्ज व शपथपत्र दिनांक 27/08/2026 दिलेवरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "कुलदीपकुमार विनितकुमार कदम"
}
