{
  "village_code": "272700110348630000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2536,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:50:23Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुप्रिया लक्ष्मण निकम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुप्रिया लक्ष्मण निकम ऐवजी सुप्रिया लक्ष्मणराव निकम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2661060 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2661060 अन्वये सुप्रिया लक्ष्मण निकम ऐवजी सुप्रिया लक्ष्मणराव निकम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सोन्नर लक्ष्‍मण दत्‍तु"
}
