{
  "village_code": "272700110348640000",
  "village_name": "सायगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:04:12Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार ;- सय्यद ताहेरोद्दिन सय्यद गौस मोहीयोद्दिन रा.सायगाव यांनी अर्ज तसेच शपथपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे सायगाव शिवारात गट न.३७ मध्ये १.४४ हे.आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. करिता सातबारावर इतर हक्कात बोअरवेल ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र दिलेवरून फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "एम. सलीम अहमद"
}
