{
  "village_code": "272700110348650000",
  "village_name": "राडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:36Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर अधिकार.......( विहीर )\nअर्जदार अशोक रामदास गंगणे रा. राडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देवून कळविले आहे कि मौजे.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील गट न.141मध्ये एक विहीर खोदलि असून क्षेत्र 0.63 आर असून 7 /12 वर विहिरीची नोंद करून द्यावी असा अर्ज शपथ पत्र नोटरी क्रत थळ पंचनामा केल्यावरून दि.05 /09 / 20 26 रोजीचे दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रामकिशन शंकर उखळे"
}
