{
  "village_code": "272700110348650000",
  "village_name": "राडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:36Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर अधिकार.......( बोरवेल )\nअर्जदार मीनाक्षी बालाजी कोळगिरे रा. राडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देवून कळविले आहे कि मौजे.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील गट न.41मध्ये एक बोरवेल खोदलि असून क्षेत्र 0.97 आर असून 7 /12 वर बोरवेलची नोंद करून द्यावी असा अर्ज व थळ पंचनामा केल्यावरून दि.29 /10 / 20 26 रोजीचे दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रामकिशन शंकर उखळे"
}
