{
  "village_code": "272700110348650000",
  "village_name": "राडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4934,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:31:22Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४\nआदेश दिनांक : 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४\nआदेश दिनांक : 15/09/2026\nअर्जदार - हरीदास रंगनाथ गंगणे रा.राडी,ता.अंबाजोगाई जि.बीड.\nशा.परिपत्रक क्र.TNC/6768/15978-M दि.12.01.1969 मधील निर्देशानुसार मौजे राडी ता.अंबाजोगाई येथील शेत गट नं.३८२या 7/12 वरील इतर अधिकारामधील कुळाचे नाव मारोती रानबा कुळ असून जमीन सोड(1)ही नोंद कमी करणे बाबत अर्जदार यांचा अर्ज मान्य करून निर्णय देण्यात आला आहे.\nमौजे राडी ता.अंबाजोगाई येथील शेत गट.३८२ या 7/12 वरील इतर अधिकारामधील कुळाचे नाव मारोती रानबा कुळ असून जमीन सोड (1)हि कमी करणे बाबत आदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४ आदेश दिनांक :15/09/2026 आदेशीत करण्यात आला.इतर हक्कातील कुळाची नोंद कमी करण्याचा नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस सादर.",
  "talathi": "रामकिशन शंकर उखळे"
}
