{
  "village_code": "272700110348670000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:28:03Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार अनिल कमलाकरराव वांजरखेडकर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय धानोरा बुद्रुक येथे गट क्र.79 मधील अनिल कमलाकर जोशी हे नाव बदलनेकरिता अर्ज शपथपत्र आणि राजपत्र सादर केल्यानुसार अनिल कमलाकर जोशी ह्या नावाऐवजी अनिल कमलाकरराव वांजरखेडकर असे नाव बदलण्यात आले. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विठ्ठल मोहळकर"
}
