{
  "village_code": "272700110348720000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2717,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:00Z",
  "surveys": [
    "212",
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को आप बॅंक लि शाखा जोगाईवाडी ता अंबाजोगाई जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : नारायण शेषेराव चव्हाण ,मीनाक्षी नारायण चव्हाण रा. नांदगाव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7742-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212, 306 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण शेषेराव चव्हाण ,मीनाक्षी नारायण चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम. सलीम अहमद"
}
