{
  "village_code": "272700110348730000",
  "village_name": "बर्दापूर",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7294,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:44:59Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक ली शाखा लातूर\nगहाणखत लिहुन देणार : बळीराम शंकर दळवे रा. बर्दापूर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7933-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 470000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम शंकर दळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 470000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजयकुमार रामराव शिनगारे"
}
