{
  "village_code": "272700110348740000",
  "village_name": "लिंबगांव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:57:36Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:- कुंडलिक धोंडीराम खजे मौ. लिंबगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौजे लिंबगाव येथे असून कुंडलिक धोंडीराम खजे रा. लिंबगाव यांच्या नावे मौजे लिंबगाव शेत गट नं 26 क्षेत्र 00. हे. 4050 आर जमिन असून ते अज्ञान पालक खातेदार होते पण ते सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक नोंद कमी करण्यासाठी आधारकार्ड प्रत, शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून अपाक नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "भागीरथी जालिंदर मुळे"
}
