{
  "village_code": "272700110348760000",
  "village_name": "हातोला",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:06:45Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखातेदार :- पांडुरंग सोनबा चौधरी रा. हातोला ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून त्यांची मौ. हातोला ता.अंबाजोगाई येथील शिवारात गट नं. 119 मध्ये क्षेत्र 01 हे 35 आर. जमीन असून सदरील शेता मध्ये नवीन विहीर खोदलेली आहे. सदर विहीर पांडुरंग सोनबा चौधरी यांच्या हिस्यात असून सदर विहीर वर इतर कोणाचाही हक्क नाही. असे शपथपत्र वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून तसेच जायमोक्यावरील पंचनामा आधारे विहीर नोंद घेण्यात आली. करिता कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "भागीरथी जालिंदर मुळे"
}
