{
  "village_code": "272700110348830000",
  "village_name": "पिंपळा धायगुडा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:47:42Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई जि. बीड शाखा न.प.जवळ अंबाजोगाई\nलिहून घेणार : रमेश त्रिंबक धायगुडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 194 तपशिल : प्रमाणे रमेश त्रिंबक धायगुडे यानी राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई जि. बीड शाखा न.प.जवळ अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2821\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र क्र .RSPNP/2026-27/61दिनांक 6/7/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोनिका चतुर्भुज चव्हाण"
}
