{
  "village_code": "272700110348860000",
  "village_name": "जवळगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4738,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:03Z",
  "surveys": [
    "525"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था म अंबाजोगाई मार्फत नागनाथ वैजनाथ शेप\nगहाणखत लिहुन देणार : संजय हनुमंत साळुंके रा. जवळगाव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7725-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 525 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हनुमंत साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोन्नर लक्ष्‍मण दत्‍तु"
}
