{
  "village_code": "272700110348860000",
  "village_name": "जवळगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:03Z",
  "surveys": [
    "414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा जवळगाव\nलिहून देणार : बालासाहेब विठ्ठलराव शिंदे रा.जवळगाव यांनी बँक ऑफ बडोदा यांचे कडील अनुसूची कलम 5 पोट कलम -1प्रतिज्ञापण दिनांक 13/10/2026 प्रमाणे व डीक्लेरेशन बॉंड रु.5200 मुल्यांकन BKP कर्ज रक्कम 1900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज , बँक ऑफ बडोदा यांचेकडील अनुसूची,बॉंड सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/-एकोणीस लक्ष रु.चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोन्नर लक्ष्‍मण दत्‍तु"
}
