{
  "village_code": "272700110348880000",
  "village_name": "तळणी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:41:48Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : एस .एन .एस .नागरी पतसंस्था म.वाघाळा,ता अंबाजोगाई\nलिहून घेणार : अमर सुरेश गित्ते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 257 तपशिल : प्रमाणे अमर सुरेश गित्ते यानी एसएनएस नागरी सहकारी पतसंस्था म वाघाळा ता अंबाजोगाई जि बीड शाखा योगेश्वरी नगरी अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1296\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला क्रमांक जा .क्र.328/2026 दि 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी विजय जागाये"
}
