{
  "village_code": "272700110348920000",
  "village_name": "मालेवाडी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:37Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार सटवाजी यशवंत बदने यांनी अर्ज व सोबत सेवा सहकारी सोसायटी यांचा बोजा कमी करण्याबाबतचे पत्र दाखल केले वरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांनी मौजे मालेवाडी येथील गट नं. 132 वर घेतलेला सेवा सहकारी सोसायटी यांचा बोजा रु. 94050 बेबाकी केले आहे, करिता अर्जदार यांचा इतर हक्कातील बोजा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी पत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नीता बळीराम चाटे"
}
