{
  "village_code": "272700110348930000",
  "village_name": "घाटनांदुर",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:39:23Z",
  "surveys": [
    "425",
    "426"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बॅंक लि\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानोबा गोविंदराव जाधव रा. घाटनांदुर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 8019-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425, 426 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानोबा गोविंदराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल जयंत पंडित"
}
