{
  "village_code": "272700110348930000",
  "village_name": "घाटनांदुर",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:35:00Z",
  "surveys": [
    "757"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nधिरज रामसिंग झुराळ यांनी अर्ज व दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 311/2020 दिनांक 20.02.2020 यांचे कडील रजिस्टर खरेदी खत दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली कि त्यांनी गट नंबर 757 मधील प्लॉट खरेदी केला असुन त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे .\n1)देणार-1.मल्लिकार्जुन शिवशंकर बेंबळे 2.कुसुम चंद्रकांत वगदाळे\nघेणार-शिवाजी एकनाथ आवाड\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 1600/2000 दिनांक 12.05.2000\n2)देणार- शिवाजी एकनाथ आवाड\nघेणार- महेमूद इस्माईल कुरेशी\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 996/2007 दिनांक 10.04.2007\n3) देणार- महेमूद इस्माईल कुरेशी\nघेणार- वैजनाथ महादेव आवाड\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 1300/2009 दिनांक 17.04.2009\n4) देणार- वैजनाथ महादेव आवाड\nघेणार- संजय प्रभाकर जाधव\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 2354/2011 दिनांक 13.05.2011\n5) देणार- संजय प्रभाकर जाधव\nघेणार- ज्ञानेश्वर धोंडीराम पुरी\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.008131 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 4070/2017 दिनांक 01.11.2027\n6) देणार- ज्ञानेश्वर धोंडीराम पुरी\nघेणार- धिरज रामसिंग झुराळ\nगट नंबर 757 मधील क्षेत्र 00.008131 आरचौमी पैकी 00.004065 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 311/2020 दिनांक 20.02.2020\nकरिता मूळ मालक मल्लिकार्जुन शिवशंकर बेंबळे यांचे वारस उमेश मल्लिकार्जुन बेंबळे 00.002032 आर चौमी(क्षेत्र कमी करणे करिता शपथपत्र दिले आहे) व कुसुम चंद्रकांत वगदाळे यांचे 00.002033 आर चौमी क्षेत्र त्यांच्या मालकी क्षेत्रातून कमी करून धिरज रामसिंग झुराळ यांचे नावे 00.004065 आर चौमी क्षेत्र करणे करिता वरील प्रमाणे 1 ते 6 खरेदीखत व मूळ मालक यांचे क्षेत्र कमी करणे बाबतचे शपथपत्र दिल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर .",
  "talathi": "विठ्ठल जयंत पंडित"
}
