{
  "village_code": "272700110349010000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:37:55Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : श्री.लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म घाटनादुर , आंबेजोगाई\nलिहून देणार : महादेव मारुती माने रा. वाकडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 629 दिनांक 02/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म घाटनादुर यांचेकडील पत्र क्रमांक 1422 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बैकरे राजपाल खंडू"
}
