{
  "village_code": "272700110349011111",
  "village_name": "डिघोळ अंबा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:47:29Z",
  "surveys": [
    "218"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे\nलिहुन देणार :,सुनील दशरथ सोनवणे १.१९ हे आर पैकी ०.३३ हे आर लीज करिता, रस्ता वहिवाट करिता ०.०५ हे आर, तसेच भरत दशरथ सोनवणे यांचे १.१९ हे आर पैकी ०.११ हे आर ०.५५ आर लीज करिता, रस्ता वहीवाटी करिता ०.१५ हे आर दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७६७,१७६९,१७७० -२०२५ दि. ०९/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. २१८ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले. तसेच सुदामती सुभाष सोनवणे यांनी ०.६० हे आर पैकी ०.३० हे.आर लीज करिता, शिवाजी रामकीसन सोनवणे यांनी ०.६० हे.आर पैकी ०.३१ हे.आर लीज करिता, बंडू भानुदास सोनवणे यांनी ०.२० हे.आर पैकी ०.०४ हे.आर ०.१३ हे आर लीज करिता, अंगद भानुदास सोनवणे यांनी ०.२० हे.आर पैकी ०.०७ हे.आर ०.०९ हे आर लीज करिता, हरीदास रामकीसन सोनवणे यांनी ०.६५ हे.आर पैकी ०.१८ हे.आर ०.२५ हे आर लीज करिता, कमलबाई दशरथ सोनवणे यांनी ०.४० हे.आर पैकी ०.०४ हे.आर लीज करिता, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७६७,१७६९, -२०२५ दि.०९/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. २१६ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले",
  "talathi": "निखिल मनोहर गर्कळ"
}
