{
  "village_code": "272700110349030000",
  "village_name": "पट्टीवडगांव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3961,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:57Z",
  "surveys": [
    "303",
    "307",
    "310",
    "322"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा अंबाजोगाई जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : मधुकर संभाजी लव्हारे रा. पट्टीवडगांव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7930-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303, 307, 310, 322 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर संभाजी लव्हारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बैकरे राजपाल खंडू"
}
