{
  "village_code": "272700110349050000",
  "village_name": "सोमनवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:06:06Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअ.पा.क.नोंद कमी करणे .......\nअर्जदार रुपनावर बळीराम शिवाजी रा सोमनवाडी ता. अंबाजोगाई यांनी अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र देवून कळविले की, ते आज सज्ञान झाले आहेत. तरी 7/12 रेकॉर्डला असलेली अपाक नोंद कमी करण्यात यावी. करिता अर्जदाराचा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली आहे.ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर",
  "talathi": "दयानंद जगन्नाथ शेटे"
}
