{
  "village_code": "272700110349050000",
  "village_name": "सोमनवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:06:06Z",
  "surveys": [
    "327",
    "335"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : अमृता कांचन गित्ते ,आदिनाथ राजेंद्र चाटे ,ओमकार राजेंद्र चाटे ,महानंदा राजेंद्र चाटे रा. सोमनवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7992-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 438500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327, 335 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृता कांचन गित्ते ,आदिनाथ राजेंद्र चाटे ,ओमकार राजेंद्र चाटे ,महानंदा राजेंद्र चाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 438500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दयानंद जगन्नाथ शेटे"
}
