{
  "village_code": "272700110349110000",
  "village_name": "मुरकुटवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:27Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nखातेदार:- वैभव वैजनाथ मुरकुटे हे मुरकुटवाडी रहिवाशी असून त्यांची जमीन मौजे मुरकुटवाडी येथे असून यांच्या नावे शेत सर्वे नं 196 क्षेत्र 0.55 हे.आर जमिन असून ते अज्ञान पालक खातेदार होते पण ते आज रोजी सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक नोंद कमी करण्यासाठी आधारकार्ड प्रत, शाळा सोडल्याचा दाखला , शपथपत्र व अर्जाच्या पुराव्यावरून नोंद कमी करण्यात आली. पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिक्षा शिवशंकर पाटील"
}
