{
  "village_code": "272700110349120000",
  "village_name": "दरडवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:33Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार राहुल लक्ष्मण दराडे .रा. दरडवाडी ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून त्यांची मौ. . दरडवाडी ता.अंबाजोगाई येथील शिवारात गट नं. 103 मध्ये क्षेत्र असून सदरील शेता मध्ये एक स्वतंत्र बोअर घेतलेली आहे. असे शपथपत्रा वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून तसेच जायमोक्यावरील पंचनामा आधारे बोअर नोंद घेण्यात आली. करिता कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "प्रतिक्षा शिवशंकर पाटील"
}
