{
  "village_code": "272700110349160000",
  "village_name": "उजणी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:45Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nइतर अधिकार....फळझाडे\nअर्जदार :- प्रदीप रामराव मुंडे रा. उजनी ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी अर्ज, आधार कार्ड व शपथपत्र देऊन त्यांनी कळविले वरुन. त्यांच्या मालकी हिस्स्यात गट नं 268 मध्ये 500 फळझाडे लिंबोणी आहे. अर्जदार यांचा सदर फळझाडे नोंद करण्यात यावी असा अर्ज मिळाल्यावरून नोंद घेतली ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "दयानंद जगन्नाथ शेटे"
}
