{
  "village_code": "272700110349170000",
  "village_name": "धसवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:36Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर अधिकार ( फळझाडे )\n1. अर्जदार वैजनाथ नारायण लहाने रा.धसवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि मौजे धसवाडी येथील गट नंबर 98 मध्ये त्यांच्या मालकी हिस्स्यात चिकू 205 झाडे,नारळ 207, लिंबूनी 400 असून त्या मध्ये इतर कोणाचा कसलाही हक्क संबंध नहीं. करीता अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली, ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "दयानंद जगन्नाथ शेटे"
}
