{
  "village_code": "272700110349181000",
  "village_name": "सनगांव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:00Z",
  "surveys": [
    "16/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार एकनाथ महादेव तारळकर रा.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.16/2/अ मध्ये दोन बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर बोअरवेलला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 14/10/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "कोमल रतन चव्हाण"
}
