{
  "village_code": "272700110349183000",
  "village_name": "कातकरवाडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1024,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.2026/जमा-1/कलम 155/कवि 145 दिनांक 14.07.2026\nआदेश दिनांक : 14/07/2026\nविषय - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1996 चे कलम 155अन्वये मौजे उजनी येथील गट क्र/सर्वे क्र.195मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत.\nग्राम महसूल अधिकारी यांचा क्षेत्र दुरुस्ती प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.\nमौजे कातकरवाडी ता. अंबाजोगाई येथील गट नं.195मधील संगणीकिय 7/12 वर नजरचुकीने झालेले 0 हे.48 आर क्षेत्र खरेदीदार बाबू नारायण दहिफळे व त्यांचे वारस दिनकर बाबू दहिफळे,नामदेव बाबू दहीफळे,बालाजी बाबू दहीफळे वाढवून देण्यात आले आहे.सदर वाढवण्यात आलेले 0.48आर क्षेत्र मूळमालक मयत सांभ विश्वनाथअप्पा चलवदेयांच्या वारसांच्या बसवेश्वर,उत्तरेश्वर व संगमेश्वर चलवदे इ.नावावरील चालू क्षेत्रामधून समप्रमाणात कमी करण्यात आली आहे.आदेश क्रमांक : क्र.2026/जमा-1/कलम 155/कवि 145 दिनांक 14.07.2026 सदर आदेशाने ऑनलाईन प्रणाली मध्ये योग्य तीदुरुस्ती नोंद करून 7/12 अधिकार अभिलेखात अध्यावत करून नोंद घेण्यात आली आहे.पुढील कार्यवाहीस सादर.",
  "talathi": "प्रतिक्षा शिवशंकर पाटील"
}
