{
  "village_code": "272700903471400000",
  "village_name": "खामगाव",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:49:06Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nउध्दव तुकाराम बडे रा. खामगाव(खाता क्रमांक58) गट/सर्व्हे क्रमांक217, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nशिवाजी उध्दवराव बडे , (खाता क्रमांक :-368)गट/सर्व्हे क्रमांक 217 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परळी वैजनाथ जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2259 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिपाली गोपीनाथ हटकर"
}
