{
  "village_code": "272800010349220000",
  "village_name": "भिसेवाघोली",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:57:10Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार जगदेवी चंद्रकांत मोदी रा. वाघोली यांनी व सोबत मा.दिवाणी न्या.क स्तर लातूर यांचे कडील वारसा प्रमाणपत्र दिनांक 07/08/2026 रोजीचे 765/2016 चे प्रमाणपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की यांचे नावे असलेली वाघोली येथील जमीन गट क्रमांक 365 च्या सातबारावर यांचे नाव लक्ष्मीबाई चंद्रकांत मोदी असे असून यांनी लक्ष्मीबाई उर्फ जगदेवी चंद्रकांत मोदी हे दोन्ही नावे एकच असल्याचे वारसा प्रमाणपत्र आधारे यांनी दाखल केल्यावरून नोंद घेण्यात येते",
  "talathi": "लासुरे अंकुश विश्वंभऱ"
}
