{
  "village_code": "272800010349230000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:17:00Z",
  "surveys": [
    "111",
    "118",
    "119",
    "141",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026\nविक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा लोकमंगल मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी लि. सोलापूर यांचा जंगम /स्थावर मिळकतजप्ती आदेश क्रं LMCS / Legal/41,42,43,44,45/2026 दिं. 05.08.2026 मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी अ‍ॅक्ट 2002 कलम 97व नियम 2 ( X) व कलम 94 अन्वये मोजे शिराळा ता..जि. लातूर येथिल बाळासाहेब अमृतराव काळे यांच्या जमीन गट नं 141 मधील क्षेत्र 2.07 हे.आर ,गट नं 119 मधीलसामाईक क्षेत्र 0.0150 आर,गट नं 111 म्धील सामाईक क्षेत्र 5.88हे.आर ,गट नं 118 मधील सामाईक क्षेत्र 1.33 हे.आर , गट नं 67 मधील सामाईक क्षेत्र 0.0233 आर वर वसुली प्रमाणपत्र क्रं.दिंनांक NO.L-11015/31/2004-LM DATE 02.06.2025 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28830180/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साबदे मंजुषा जगन्‍नाथ"
}
