{
  "village_code": "272800010349230000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:17:00Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026\nदस्त क्रमांक 46 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28830180/- जप्ती बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत . सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 46 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28830180/- चा जप्ती बोजा दाखल केला. .विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा लोकमंगल मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी लि. सोलापूर यांचा जंगम /स्थावर मिळकतजप्ती आदेश क्रं LMCS / Legal/46/2026 दिं. 13.08.2026 मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी अ‍ॅक्ट 2002 कलम 97व नियम 2 ( X) व कलम 94 अन्वये मोजे शिराळा ता..जि. लातूर येथिल बाळासाहेब अमृतराव काळे यांच्या जमीन गट नं 70मधील क्षेत्र 1.22हे. आर वर वसुली प्रमाणपत्र क्रं.दिंनांक NO.L-11015/31/2004-LM DATE 02.01.2025 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28830180/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साबदे मंजुषा जगन्‍नाथ"
}
