{
  "village_code": "272800010349230000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:17:00Z",
  "surveys": [
    "13/1",
    "17",
    "18/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार श्री भारत त्रिंबकराव माळवदकर यानी अर्ज दिलेवरुन व 100/रु. बॉंडवरील शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मोजे शिराळा येथील जमीन गट नं 17,18/1तसेच 13/1 मधील खातेदार श्री भारत त्रिंबकराव माळवदकर यांचे 2291,2298,2299,2300,2301 असे खाते क्रं तयार झालेले आहेत.तरी खाता एकत्रीकरण करन्यासाठी सदर नोंद घेण्यात आलेली आहे.",
  "talathi": "साबदे मंजुषा जगन्‍नाथ"
}
