{
  "village_code": "272800010349270000",
  "village_name": "गुंफावाडी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:39:21Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लातूर, शाखा मुरूड, ता. व जि. लातूर, तर्फे शाखाधिकारी अनंत व्यंकटेश दीक्षित\nगहाणखत लिहुन देणार : आनंत लिंबराज कोरडे रा. गुंफावाडी यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2609-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1 क्षेत्र 0.0429 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंत लिंबराज कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकोरडे ट्रेडर्स तर्फे कर्जदार मिरा अनंत कोरडे (खाता क्रमांक :- 1008) ,",
  "talathi": "कमलाकर निवृत्ती आरडले"
}
