{
  "village_code": "272800010349310000",
  "village_name": "बोरगांव (बु.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:55:16Z",
  "surveys": [
    "383/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026अर्जदार- धनंजय शिवाजी घोडके रा.बोरगांव यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे बोरगांव शिवारातील जमीन गट क्रं 383 मधील जमीन त्यानी\nखालीलप्रमाणे वाटून दिली\n1.रेखा धनंजय घोडके गट क्रं 383 क्षेत्र 1 हे.80आर\nकरिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 279 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील\nकार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "आशुतोष बाळू कांबळे"
}
